West Bengal elections 2021 | प. बंगालमधील मराठी मतदारांना काय वाटतंय?

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आले आहे. येत्या 27 तारखेला पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये मराठी मतदारांचा वाटा देखील आहे. मराठी मतदारांच्या नजरेतून पश्चिम बंगाल ची निवडणूक कशी होईल हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola