UP Gorakhpur Voting : मुख्यमंत्री Yogi Adiyanath यांचं भवितव्य मतपेटीत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. त्यांनी गोरखपूर इथं मतदान केलं. भाजप यावेळी ८० टक्क्यांहून अधिक जागांवर विजय मिळवणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi News