Uttar Pradesh Election : UP मधील राजकारण तापलं! मुलायम सिंह यादव यांच्यात घरात फूट ABP Majha
16 Jan 2022 12:39 PM (IST)
UP मधील राजकारण तापलं! मुलायम सिंह यादव यांच्यात घरात फूट पडली असं दिसतंय. अपर्णा यादव यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला.
Sponsored Links by Taboola