
Election : सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवणार , विरोधक आणि एकनाथ शिंदेंमध्ये चर्चा
Continues below advertisement
Cooperative societies Election : सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवणार अशी चर्चा सध्या होत आहे. अर्ज भरलेल्या ठिकाणी स्थगिती उठवली जाण्याची शक्यता आहे. तशी चर्चा cआणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झाली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Eknath Shinde Marathi News ABP Maza Election Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Cooperative Societies