Bihar Election Exit Polls | बिहारमध्ये सत्तांतराचे संकेत, सर्व एक्झिट पोल्सचा अंदाज, पाहा EXIT POLL
Continues below advertisement
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यातील मतदान संपताच सर्व 243 जागांचे मतदान पूर्ण झाले आहे. पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील मतदान झाले असून तिसर्या टप्प्यातील 78 जागांवर आज मतदान झाले. निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला येईल. अशा परिस्थितीत एबीपी न्यूजने निवडणूक निकालापूर्वी आपल्या प्रेक्षक आणि वाचकांसाठी एक्झिट पोल आणला आहे.
Continues below advertisement
Tags :
Lokjanshakti Bihar News Jdu Ravi Shankar Prasad Bihar Election Nitish Kumar Tejaswi Yadav Bihar Election 2020 BJP Amit Shah