महाराष्ट्राच्या राजकारणासाठी नवा 'ठाकरे-पवार पॅटर्न'? पुढच्या निवडणुका एकत्र लढवण्याबाबत खलबतं!
Continues below advertisement
राज्य मंत्रीमंडळ बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात पार पडली. या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास ही बैठक चालली. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक नवी दिशा राज्याला देण्याबाबत यामध्ये चर्चा झाली, राज्यात पुढे येणाऱ्या निवडणुका एकत्रित लढण्याची खलबतं सध्या सुरू आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र निवडणुका लढवण्याची माहिती आहे.
Continues below advertisement
Tags :
Cm Thackeray Deputy CM Ajit Pawar Chief Minister Deputy CM Uddhav Thackeray Ajit Pawar Shivsena Maharashtra Elections Ncp