Shiv Sena Vs BJP Special Report : शिवसेना नेमकी कुठे कमी पडली? मविआला फटका, शिवसेनेला झटका
abp majha web team
Updated at:
11 Jun 2022 06:16 PM (IST)
सहावी जागा जिंकत भाजपने शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिवसेना नेमकी कुठे कमी पडली? मविआला फटका, शिवसेनेला झटका.