Sanjay Shirsath On Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीतून धडा भेटला, शिरसाटांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Sanjay Shirsath On Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीतून धडा भेटला, निकालावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया

हे देखील वाचा

Ahmednagar Lok Sabh Election Results Live : फाडफाड इंग्रजी बोलता आलं नाही, पण धाडधाड मतं पडली; अहमदनगरमध्ये निलेश लंके विजयी, सुजय विखेंवर पराभवाची नामुष्की

Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 :  अहमदनगर जिल्हा (Ahmednagar News) जसा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसाच तो सगेसोयऱ्यांच्या राजकारणासाठी देखील ओळखला जातो.  यंदा अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत (Ahmednagar Lok Sabha Election) भाजपचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत  निलेश लंकेनी विजय मिळवला असून  सुजय विखेंचा दणदणीत पराभाव केला आहे. अहमदनगरमधून निलेश लंके 29317 मतांनी विजयी झाले आहे. 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात यावेळी मतदानाचा टक्का किचिंत वाढला आह. गेल्यावेळी म्हणजे 2019  ला अहमदनगर मतदारसंघात 64.79 टक्के मतदान झाले होते. यावेळी ते 66.61  टक्के मतदान झाले. मतदानाचा टक्का वाढला तरी   महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. त्यामुळे आता मतदानाच्या वाढत्या आकडेवारीचा  फायदा होणार निलेश लंकेंना फायदा झाला . प्रचारासाठी दोघांनी जोर लावला होता.  मतदानाचा निकाल (Ahmednagar Lok Sabha Election Result 2024) स्पष्ट झाला असून निलेश लंके यांनी बाजी मारली आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram