Sanjay Raut : केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या अंगठ्याखाली, आम्ही प्रकरणं काढली तर अंडरग्राऊंड व्हाल

Uttar Pradesh मध्ये शिवसेनेचे नेते बनणार असं संजय राऊत यांनी exclusive interview मध्ये सांगितलं. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या अंगठ्याखाली, आम्ही प्रकरणं काढली तर अंडरग्राऊंड व्हाल असंही ते म्हणतात. योगींच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची तोफ! 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola