Rutuja Latke Issue :ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात,प्रशासकीय सेवेचा राजीनामा न स्वीकारल्यानं धावाधाव
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मविआकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर झालीय. मात्र त्यांच्या उमेदवारीपुढे प्रशासकीय अडचण निर्माण झालीये.. मनपा कर्मचारी असलेल्या ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिलाय. मात्र राजीनामा मंजूर होईपर्यंत त्यांना निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरता येणार नाही.
Tags :
Andheri Shiv Sena Uddhav Thackeray CM Eknath Shinde Shinde Group Rutuja Latke Maharashtra Ramesh Latke MUMBAI Andheri East Bypoll Election Andheri Byelection Andheri East Byelection Andheri East Bypoll Election 2022