Reena Dwivedi : Uttar Pradesh च्या निडणुकीत चर्चेत असणाऱ्या रीना द्विवेदी 'माझा'वर

2019 मध्ये उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकांवेळी एक महिला निवडणूक अधिकारी चर्चेत आली होती. पिवळ्या साडीतील त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. यंदाही त्याच महिला अधिकारी नव्या व्हिडीओसह पुन्हा व्हायरल झाल्या आहेत. या महिला अधिकारी कोण आहेत? त्यांची एवढी चर्चा का रंगली? त्यावर खुद्द त्यांना काय़ वाटतं? जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola