Raksha Khadse यांचा अर्ज बाद, Rohini Khadse यांचा Jalgaon जिल्हा बॅंक निवडणुकीतला मार्ग सुकर
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे आमनेसामने येण्याची शक्यता मावळली आहे. कारण काही त्रुटींमुळं भाजप खासदार रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळं एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा जिल्हा बँक निवडणूक जिंकण्याचा मार्ग सुकर झालाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.