Rajya Sabha Election 2022 : बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर २ वाजता मतदान करणार
abp majha web team
Updated at:
10 Jun 2022 12:50 PM (IST)
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची मतं कुणाच्या पारड्यात पडणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. सकाळी ९ पासून मतदानाला सुरुवात झाली असली तरी हितेंद्र ठाकूर अजूनही विरारच्या घरीच आहे. हितेंद्र ठाकूर आपल्या दोन आमदारांसह थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. दुपारी २च्या सुमारास हे तिघेही मतदान करतील