Rajya Sabha Election 2022 : महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत : सचिन अहिर
Rajya Sabha Election 2022 : घोडेबाजाराच्या आरोप-प्रत्यारोपांत आज चार राज्यांच्या 16 राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) जागांसाठी मतदान पार पडणार आहे. राज्यसभेच्या 57 जागांपैकी 41 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे 16 जागांसाठी चुरस रंगणार आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि पीयूष गोयल, काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश आणि मुकुल वासनिक आणि शिवसेना नेते संजय राऊत हे प्रमुख उमेदवार आहेत. हे सर्व नेते कोणत्याही अडथळ्याविना विजयी होण्याची शक्यता आहे.
Tags :
Maharashtra Shiv Sena Sanjay Raut BJP Delhi Sambhaji Raje Chhatrapati Politics महाराष्ट्र शिवसेना दिल्ली भाजप संजय राऊत राजकारण संभाजीराजे छत्रपती BJP राजकारण दिल्ली संजय राऊत शिवसेना महाराष्ट्र भाजप संभाजीराजे छत्रपती 0.0