Rajya Sabha Election 2022 : विरोधी पक्षनेते फडणवीसयांच्यासह भाजप आमदार विधानभवनात दाखल
abp majha web team
Updated at:
10 Jun 2022 09:41 AM (IST)
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात, विरोधी पक्षनेते फडणवीसयांच्यासह भाजप आमदार विधानभवनात दाखल, उपमुख्यमंत्री अजित पवार,भुजबळ, वळसे पाटील, रोहित पवार विधानभवनात दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,विरोधी पक्षनेते फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला