Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान,सर्वपक्षीय नेते विधानभवनात दाखल
Continues below advertisement
Rajya Sabha Election 2022 : घोडेबाजाराच्या आरोप-प्रत्यारोपांत आज चार राज्यांच्या 16 राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) जागांसाठी मतदान पार पडणार आहे. राज्यसभेच्या 57 जागांपैकी 41 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे 16 जागांसाठी चुरस रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी खबरदारी म्हणून सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये ठेवलं आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि पीयूष गोयल, काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश आणि मुकुल वासनिक आणि शिवसेना नेते संजय राऊत हे प्रमुख उमेदवार आहेत. हे सर्व नेते कोणत्याही अडथळ्याविना विजयी होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv