Rajya Sabha Election 2024 : उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भाजपचे राज्यसभा उमेदवार Ajit Gopchade म्हणतात

भाजपचे राज्यसभा उमेदवार डॉ. अजित गोपछडे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.. त्या आधी त्यांनी पंडित दिन दयाळ उपाध्याय यांना अभिवादन केले.. कारसेवक ते आता राज्यसभा खासदार असा त्यांचा प्रवास असणार आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola