Rajasthan Election 2023 : राजस्थानात भाजप 130 जागांसह बहुमतावर, कलांनुसार काँग्रेस 61 जागांवर
Rajasthan Election 2023 : राजस्थानात भाजप 130 जागांसह बहुमतावर, कलांनुसार राजस्थानात काँग्रेस 61 जागांवर ..
Election Results 2023 : 4 पैकी 3 राज्यांत भाजप आघाडीवर 4 राज्यांच्या निकालात 3 राज्यांत भाजप आघाडीवर, पंतप्रधान मोदी मैदानात, जंगी सेलिब्रेशनचा प्लॅन, भाजप मुख्यालयात संबोधित करणार!...
तेलंगणात मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. सत्ताधारी बीआरएस पिछाडीवर आहे आणि काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसला 119 पैकी 66 जागांवर आघाडी, तर बीआरएस 39 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजपला 10 जागा मिळाल्या आहेत.
Tags :
Congress BJP Elections 2023 Rajasthan Election 2023 Rajasthan Election Result 2023 Elections Result 2023