UP Elections : राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाराणसी दौऱ्यावर, काशी विश्वनाथ मंदिरात केली पूजा
राहुल गांधी आणि प्रियंका गांधीदेखील आज वाराणसीच्या दौऱ्यावर होत. काशी विश्वनाथ मंदिरात दुपारी त्यांनी पूजा देखील केली.