UP Elections 2022 : जेव्हा प्रियंका गांधी प्रचारादरम्यान भाजप समर्थकांना भेटतात, व्हिडिओ व्हायरल
abp majha web team
Updated at:
23 Feb 2022 08:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रदेश निवडणुकीत कॉंग्रेस भाजपा एकमेकांवर टीका करत असताना दुसरीकडे मात्र एक वेगळंच चित्रं पहायला मिळालय. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या दौऱ्यावेळी त्यांची भेट भाजप कार्यकर्त्यांबरोबर झाली. प्रियांका गांधींनी त्याच्याशी केवळ हस्तांदोलनच केले नाही, तर प्रचाराचं साहित्याही दिलं. भाजप समर्थकांनीही त्यांचा आदर करत 'लडकी हूं लड़ सकती हूं' हे ब्रेसलेट त्याच्याकडे मागीतलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.