UP Elections : PM Modi यांचा वाराणसीत रोड शो, भाजपचं जोरदार शक्तीप्रदर्शन
उत्तर प्रदेश निवडणुकांचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात आलाय. सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी प्रचाराचे शेवटचे दिवस उरलेत. त्यामुळे सर्वच पक्षांचे नेते वाराणसीत दाखल होणार आहेत. पंतप्रधान मोदी आज वाराणसीत रोड शो करणार आहे. यानिमित्ताने पूर्वांचलमध्ये भाजप जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे.