Bihar Election Dates 2020 | महाराष्ट्राच्या दृष्टीने बिहार विधानसभा निवडणुकीचं महत्त्व कसं?

आज बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून आज दुपारी 12.30 वाजता दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. विधानसभेच्या 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तारखा घोषित होणार आहेत. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपतो आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola