Nandigram Election Results 2021: नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांची आघाडी

नंदीग्राममध्ये तृणमूल आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत सुरू असून सुरवातील पिछाडीवर असलेल्या ममता बॅनर्जींनी मुसंडी मारत 1500 मतांची आघाडी घेतली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola