Nagar Panchayat Elections Sangli: निकालानंतर विजयी- पराभूत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
abp majha web team
Updated at:
19 Jan 2022 05:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये नगरपंचायत निवडणुक निकालानंतर भर रस्त्यात कार्यकर्ते एकमेकांना भिडले. विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जोरदार हाणामारी झाली. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करत कार्यकर्त्यांना बाजूला केलं.