
Municipal Elections : मनपा निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर ABP Majha
Continues below advertisement
मनपा निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर. निवडणूक आयोगाचे अधिकार सरकारकडे घेण्याच्या निर्णयाला आव्हान. पुढील सुनावणी 4 मे रोजी.
Continues below advertisement