Mumbai Municipal Corporation Budget : मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर होणार
Continues below advertisement
Mumbai Municipal Corporation Budget : मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर होणार
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर होणार आयुक्त आणि प्रशासक म्हणून भूषण गगराणी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत पर्यावरण, प्रदूषण ,बेस्ट साठी ठोस उपाययोजना करण्याची शक्यता मुंबईकरांवर नवीन कर लागण्याची शक्यता
Continues below advertisement