Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Mizoram Election 2023 : मिझोरम विधानसभा निवडुकीची आज मतमोजणी, झोरम पीपल्स मूव्हमेंटची मोठी आघाडी
abp majha web team
Updated at:
04 Dec 2023 12:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMizoram Election 2023 : मिझोरम विधानसभा निवडुकीची आज मतमोजणी, झोरम पीपल्स मूव्हमेंटची मोठी आघाडी
मिझोरम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहे. सर्व ४० जागांचे कल हाती आले आहेत. कलांनुसार झोरम पीपल्स मूव्हवेंटने मोठी आघाडी घेतली आहे. तर तुईचांग मतदारसंघात उपमुख्यमंत्री तॉनलुईया यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.