Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषण
Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषण
Maval Nivadnuk Nikal 2024 LIVE: मावळमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके 52 हजार मतांनी आघाडीवर Maval Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 LIVE : मावळमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके 52 हजार 993 मतांनी आघाडीवर, तर अपक्ष उमेदवार बापू भेगडे पिछाडीवर आहेत
विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) मैदान चांगलाच तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. अशातच निवडणुककीच्या आधीच महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री (Maharashtra Chief minister) कोण होणार? याची जोरदार चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीतून अनेक नावांची चर्चा सुरु आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्ययक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं. नाना पटोले यांनी आमगाव येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये भाषणादरम्यान मुख्यमंत्री पदासाठी अप्रत्यक्ष होकार दिला आहे. ते नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात.