Mahapalikecha Mahasangram Parbhani : परभणीत राजकीय वातावरण तापलं; मविआ, महायुती एकत्र लढणार?

Continues below advertisement

Mahapalikecha Mahasangram Parbhani : परभणीत राजकीय वातावरण तापलं; मविआ, महायुती एकत्र लढणार? 

आगामी परभणी महापालिकेची निवडणूक काही दिवसात जाहीर होईल..मात्र त्याआधीच राजकीय वातावरण तापलंय... भाजप शिंदे सेना अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडून स्वतंत्रपणे उमेदवारांची चाचपणी केली जातेय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि  शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रित पणे ताकत लावताना दिसतेय...

इतर मzत्वाच्या बातम्या - 13 NOV 2025 

पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणानंतर संतप्त अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते, अंबादास दानवेंचा मोठा गौप्यस्फोट, दानवे खोटे बोलतायत, बावनकुळेेंनी आरोप फेटाळले 

मतदारयादीतील घोळाचे आरोप आता थेट राजकीय कुटुंबांपर्यंत, संजय शिरसाटांच्या मुलीचं नाव मुदत संपल्यानंतर मतदार यादीत टाकलं, दावनेंचा आरोप... तर दानवेंचे आरोप बिनबुडाचे शिरसाटांचा दावा 

सर्व निवडणुकांमध्ये मनसे आणि एमआयएमसोबत न जाण्याची काँग्रेसची भूमिका, सूत्रांची माहिती, 

ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे कार्यकर्ते अतिउत्साहात... ठाकरेंचा सेवक , तोच मुंबईचा नगरसेवक, शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी, राज ठाकरेंच्या सूचनेनंतर बॅनर हटवले 

अकोल्यातील तरुणासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी वधूसंशोधनच्या प्रयत्नात, लग्न जुळत नसल्यानं तरुणाचं पवारांना पत्र, लग्नाचा सर्व खर्च उचलण्याचाही पक्षाचा निर्णय 



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola