Kolhapur Election 2022 : मतदारांचा आघाडीला कौल, जयश्री जाधव कोल्हापूरच्या पहिल्या महिला आमदार!
Continues below advertisement
मतदारांचा महाविकास आघाडीला कौल, कोल्हापूरच्या पहिल्या महिला आमदार. भाजप आणि चंद्रकांत पाटलांसाठी मोठा धक्का मानला जाणारा हा निर्णय. कोल्हापुरात काँग्रेसकडून आणि महाविकास आघाडीकडून जल्लोष.
Continues below advertisement
Tags :
Kolhapur Election Chandrakant Patil Kolhapur Election Satyajit Kadam Kolhapur By Election Jayashree Jadhav Satyajeet Kadam