Katewadi Ajit Pawar यांच्या मातोश्री मतदान केंद्रावर, पत्नी सुनेत्रा पवारांनीही बजावला मतदानाता हक्क
बारामतीतील काटेवाडीत आज मतदानाला सुरूवात झालीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी मदनाचा हक्क बजावला. यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा आशा पवार यांनी व्यक्त केली.