Jammu Kashmir Haryana Resultहरियाणात काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर, लाडवामधून मुख्यमंत्री सैनी आघाडीवर
Jammu Kashmir Haryana Resultहरियाणात काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर, लाडवामधून मुख्यमंत्री सैनी आघाडीवर
दिल्ली काँग्रेस मुख्यालयात लाडू आणि जलेबीचं वाटप, ढोलताशे वाजवत कार्यकर्त्यांचं विजयी सेलिब्रेशन, हरियाणात सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेस सरकार स्थापन करण्याची शक्यता.