बिहारमधील शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा कल कुणाच्या बाजूने? कशी आहे बिहारच्या शेतकऱ्यांची परिस्थिती?

Continues below advertisement

बिहारमध्ये सत्ता टिकवण्याचं आव्हान ज्या नितीशकुमारांसमोर आहे, ते आरक्षणाची फेरमांडणी करु इच्छितायत का हा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय. नितीशकुमार यातून दोन गोष्टी सुचवू पाहतायत. एक तर आरक्षणाची टक्केवारी नव्यानं ठरवण्याची गरज त्यांच्या विधानातून दिसतेय. दुसरीकडे त्यासाठी आवश्यक असलेली आकडेवारी मिळवण्यासाठी देशात जातनिहाय जनगणना व्हायला हवी ही मागणीही याच विधानात दडली आहे. देशात जातनिहाय जनगणना हा राजकीयदृष्ट्या स्फोटक विषय बनलेला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram