
Goa Political Crisis:Goa विधानसभा निवडणुकीनंतर 5 महिन्यात खिंडार, काँग्रेसचे 8 आमदार भाजपच्या वाटेवर
Continues below advertisement
गोव्यात काँग्रेसमध्ये मोठी फूट. 11 पैकी 8 आमदार भाजपच्या वाटेवर. भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंदशेठ तानवडे यांचा दावा. दिगंबर कामत, मायकल लोबोही भाजपच्या वाटेवर? विधानसभेच्या आवारात काँग्रेस आमदार पोहोचण्यास सुरुवात. विधानसभा परिसरातील बंदोबस्तात वाढ.
Continues below advertisement