Goa Election ABP C Voter Exit Poll : एक्झिट पोलनुसार गोवा राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
ABP Cvoter Exit Poll LIVE : लोकसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र त्याआधी एक्झिक्ट पोलच्या माध्यमातून या निकालांचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. ABP Cvoter यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये गोव्यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भाजपला 13 ते 17 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर कॉंग्रेसला 12 ते 16 जागा मिळणार असल्याचे या सर्व्हेच्या माध्यमातून समोर आले आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Goa Marathi News ABP Maza Election Exit Poll C-Voter Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv