Goa Election 2022 : P Chitambaram आणि मगोपचे Sudin Dhavalikar यांच्यात गुप्त बैठक
Continues below advertisement
गोव्यात मी प्रमोद सावंताना मुख्यमंत्री होऊ देणार नाही असं खुलं आव्हान मगो पक्षाचे प्रमुख सुदिन ढवळीकर यांनी दिलंय. सोमवारी जाहीर झालेल्या एक्झीट पोलनंतर गोव्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. पोलमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असल्याचं पाहायला मिळतंय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Goa Marathi News ABP Maza Election Chidambaram Abp Maza Live Goa Election Abp Maza Marathi Live Live Tv Sudin Dhavalikar