Goa CM Oath in Ceremony : प्रमोद सावंत यांनी कोकणी भाषेत घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
Goa CM Oath in Ceremony : प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते सलग दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. आजचा हा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान, प्रमोद सावंत यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 10 भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील यावेळी उपस्थित होते.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza CM Goa CM Chief Minister Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Dr Pramod Sawant