Goa CM Oath Ceremony : गोव्यात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी लांबणीवर, पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित

गोव्यातील प्रमोद सावंत सरकारच्या शपथविधी सोहळ्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे विधीमंडळ नेता आणि मुख्यमंत्री म्हणून नाव घोषित केलेले प्रमोद सावंत यांनी दिली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola