Galli To Delhi EP 19 | महाराष्ट्रात भाजपचा पराभव का झाला? : ABP Majha

 महाराष्ट्रात भाजपचा पराभव का झाला? पाहा व्हिडिओ...

हे देखील वाचा

देवेंद्र फडणवीस कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत, सुषमा अंधारेंचा दावा, भाजपमधील पर्यायी नावही सांगितलं!

Sushma Andhare On Devendra Fadnavis : सरकारमधून मोकळं करण्याची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष नेतृत्त्वाकडे केली आहे. पराभवाची संपूर्ण जबाबदारी आपली असल्याचं फडणवीस म्हणाले. पक्षासाठी काम करण्यासाठी सरकारमधून मोकळं होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त दाखवली. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधून मोकळं करण्याच्या विनंतीवर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलेय. देवेंद्र फडणवीस कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.  

देवेंद्र फडणवीस कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत - 

देवेंद्र फडणवीस यांचं हे म्हणणं एकदम एक्झिट मागणं आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची जी भेट झाली त्यात खलबतं झाली. बावनकुळे यांना देखील प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रमध्ये नको आहेत. आपण स्वतःहून ते बाहेर पडत आहेत, ते बरं आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola