Goa Assembly Election : गोवा विधानसभा निवडणुकींची तयारी, देवेंद्र फडणवीस यांची EXCLUSIVE मुलाखत
सध्या गोवा विधानसभा निवडणुकींची तयारी सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या याच संबंधी गोव्यात आहेत. त्यांनी आज राज्य सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला. हजारो कोटी रुपयांची दलाली होत असताना केंद्रीय यंत्रणांनी गप्प बसायचं का असा सवाल त्यांनी केला. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शरद पवारांनाही टोला लगावला.