Election Results 2023 : मध्य प्रदेश, राजस्थानात कांटे की टक्कर; मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Election Results 2023 : मध्य प्रदेश, राजस्थानात कांटे की टक्कर; मुख्यमंत्री Eknath Shine यांची प्रतिक्रिया
राजस्थानमध्ये भाजप चांगलाच आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये भाजप 130 जागांवर आघाडीवर आहे. अशोक गेहलोत यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. तर राजस्थानमध्ये काँग्रेस 61 जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणामध्ये 65 जागांसह काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर भाजप केवळ 2 जागांवर आघाडीवर आहे. सत्ताधारी बीआरएसला 46 जागा आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram