Election Result 2023 : मध्य प्रदेशात भाजपनं दीड शतक ओलांडलं.. मध्य प्रदेशात सेलिब्रेशन
abp majha web team
Updated at:
03 Dec 2023 11:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppElection Result 2023 : मध्य प्रदेशात भाजपनं दीड शतक ओलांडलं.. मध्य प्रदेशात सेलिब्रेशन
मध्य प्रदेशात सर्व 230 जागांचे कल हाती, भाजपला 140 जागांवर आघाडी, काँग्रेस 89 जागांच्या आघाडीसह दुसऱ्या नंबरवर, अंतिम निकालाकडे लक्ष