Eknath Shinde: हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंसोबत 25 आमदार, मेरिडियन हॉटेलला गुजरात पोलिसांचा गराडा
सूरतच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंसोबत 25 आमदार, मेरिडियन हॉटेलला गुजरात पोलिसांचा गराडा. 11 आमदारांसह शिंदे सूरतमधील हॉटेलात, शिंदे गुजरात भाजप नेत्यांच्या संपर्कात?