Andheri Bypolls : Murji Patel यांनी अद्याप अर्ज भरला नाही, शिंदे गट ऋतुजा लटकेंना स्वतःकडे वळवणार?

अंधेरी पोटनिवडणुकीआधी शिवसेनेच्या दोन्ही गटांत शहकाटशहाचं राजकारण सुरु आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनाच शिंदे गटात आणून त्यांना उमेदवारी देण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदेंची ही नवी रणनीती असल्याचं कळतंय. लटके यांना शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीकडून उमेदवारी द्यावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं समजतंय.  

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola