Rajasthan Elections 2023 : राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या दिया कुमारी 'माझा'वर
Continues below advertisement
राजस्थान निवडणुकीत यंदा सर्वाधिक चर्चा होती ती भाजप खासदार दिया कुमारी यांची. दिया कुमारी विद्यमान खासदार असून देखील पक्षानं त्यांना विधानसभा लढवण्याचे आदेश दिले. वसुंधरा राजेंना पर्याय म्हणून त्यांना तसे निर्देश दिले का, अशी चर्चा संपूर्ण राजस्थानमध्ये सुरू होती, आणि अजूनही सुरूय. याबाबत एबीपी माझानं त्यांना जयपूरमध्ये गाठून थेट प्रश्न विचारले..
Continues below advertisement