Goa Elections 2022 :गोव्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता येणार,माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना विश्वास
Elections 2022 : आज उत्तर प्रदेशसह गोवा आणि उत्तराखंडमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर गोवा आणि उत्तराखंडमधील सर्वच जागांसाठी आज मतदान होणार आहे. या मतदानाच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. त्यामुळे मतादानासाठी सर्वच पक्षांमध्ये चुरच पाहायला मिळणार आहे. नेमकी कोणत्या राज्यात काय परिस्थिती ते पाहुयात....
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Goa Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Goa Assembly Elections Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Digambar Kamat Goa Assembly Elections 2022 Goa Elections Goa