Delhi Assembly Election Result : दिल्लीत काँग्रेसला पुन्हा नाकारलं? कारणं काय?

Delhi Assembly Election Result : दिल्लीत काँग्रेसला पुन्हा नाकारलं? कारणं काय?

Delhi Election Results 2025: दिल्लीत भाजप एकतर्फी विजय मिळवणार?

दिल्लीत भाजपची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल. दिल्लीत भाजप 40, आप 30 जागांवर आघाडीवर. काँग्रेसला एकाही जागेवर आघाडीवर नाही. 

Delhi Election Result 2025: दिल्लीतील 20 जागांवर भाजपचे उमेदवार 20 हजार मतांनी आघाडीवर

दिल्ली विधानसभेच्या एकूण 42 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. यापैकी 20 मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार तब्बल 20 हजारांपेक्षच्या जास्त लीडने आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

 Delhi Assembly Election Results 2025: दिल्लीतील मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपची आघाडी, ओखलात आपचा उमेदवार आघाडीवर

दिल्लीतील मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. ओखला मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या अमानतुल्लाह खान यांनी ओखला मतदारसंघातून आघाडी घेतली आहे. काँग्रेसच्या अरीबा खान आणि भाजपचे मनीष चौधरी पिछाडीवर.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola