Gujarat Elections 2022 : काँग्रेसची गुजरातमध्ये दाणादाण, विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही?

Gujarat-Himachal Election Results 2022 : गुजरात आणि हिमाचल प्रदेश (Gujarat-Himachal) या दोन राज्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी (Assembly Election Results) पार पडणार आहे. या दोन्ही राज्यात सत्तेची सुत्र कोणाच्या हातात जाणार ते आज स्पष्ट होणार आहे. या निकालाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील मतमोजणी केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ईल. या निवडणुकीत एकूण 412 उमेदवार रिंगणात आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola