Congress Graduate Teachers Constituency Election : काँग्रेसने कोणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी

Continues below advertisement

Congress  Graduate Teachers Constituency Election : काँग्रेसने कोणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी

काँग्रेसने विधान परिषदचे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आपले तीन उमेदवार जाहीर केले. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्यावर विश्वास टाकला आहे. तर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसकडून आदिती पोहरे यांना उमेदवारी जाहीर केलीय. याशिवाय पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे. दरम्यान 
मित्रपक्षांच्या सहकार्याने आम्ही तिन्ही जागा जिंकू असा विश्वास काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या एकूण ५ जागांसाठी निवडणूक होतेय.विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या एकूण ५ जागांसाठी निवडणूक होतेय.

तर काँग्रेसने कोणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी दिली पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola