राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा, 6 टप्प्यात होणार सहकारी संस्थांच्या निवडणुका

Continues below advertisement

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालाय. कोरोनामुळे 65 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. 6 टप्प्यात होणार सहकारी संस्थांच्या निवडणुका आता होणार आहे. पहिल्या टप्प्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका 20 तारखेपासून सुरु होतील. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram